आम्ही देत आहोत नाविन्यपूर्ण सेवा

या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या अॅप वापरकर्त्याचे नियंत्रण तुम्हाला देण्यात येणाऱ्या डॅशबोर्ड वरून (मोबाईल/ संगणक) करता येईल. ग्राहक शेतकऱ्यांना लागणारी माहिती, बाजारपेठ अहवाल पुरविल्याने वापरकर्ते तुमचे अॅप वापरत राहतील. आयटी सेवा व इतर सर्वर चा खर्च वाचवा. २५ लक्षाहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचता येण्याची सुविधा

तुमचे स्वतःचे अॅप

डॅशबोर्ड आणि गेटवे

शेती माहिती

अॅप वैशिष्ट्ये

प्लेस्टोरला अॅप

गुगल प्लेस्टोरला तुमचे अॅप

डॅशबोर्ड

स्वतंत्र डॅशबोर्ड

सर्वर

कोणतेही सर्वर रेन्ट आणि मेंटेनन्स नाही

डाऊनलोड सहाय्य

१ वर्षापर्यत डाऊनलोड सहाय्य

शेतीविषयक माहिती

मार्केट रिपोर्ट, बाजारभाव , हवामान, चालू घडामोडी

आयटी सहाय्य

अॅप डेव्हलपमेंट आणि अपडेट

हे सर्वोत्तम का आहे...

कृषिव्यवसाय विस्तारासाठी नाविन्यपूर्ण सेवा. आता तुमचेही अॅप राहील अपडेटेड कृषिकिंगच्या शेतीविषयक लेखांच्या सहाय्याने

 • अॅपला महत्वाची माहिती, बाजार अहवाल बाबत लेख पुरविले जातात की ज्याची शेतकऱ्यास गरज असते
 • तुमच्या अॅपचा शेतकरी सतत वापर करत असल्याने तुमच्या उत्पादनांचीही जाहिरात होते
 • ई- कॉमर्स मोड्यूल्स, ग्राहक संपर्क, मागणी व्यवस्थापन, संदेश (एसएमएस) गेटवे चा समावेश
 • आयटी सेवा, सर्वर शुल्क, निर्मितीचा अखर्च तसेच लेख आणि माहितीचा पूर्ण खर्च वाचवा

अॅप स्क्रीन

अॅप मूल्य

प्रीमियम

रु.४९,९९९
 • प्ले स्टोरवर तुमचे अॅप
 • कृषिकिंग फीड्स
 • व्हाट्सअॅप इंटिग्रेशन
 • युट्यूब इंटिग्रेशन
 • फेसबुक इंटिग्रेशन
 • ग्राहक सेवा
 • अनलीमिटेड कंपनी प्रोफाईल मोडूयुल्स
 • लीड जनरेशन सपोर्ट
 • इनक्वायरी ई-मेल्स
 • कस्टमर नोटीफिकेशन सुविधा
 • सर्वर सपोर्ट
 • डेव्हलपमेंट सपोर्ट
 • मोड्यूल चेंज सपोर्ट

सिल्व्हर

रु.२९,९९९
 • प्ले स्टोरवर तुमचे अॅप
 • कृषिकिंग फीड्स
 • व्हाट्सअॅप इंटिग्रेशन
 • युट्यूब इंटिग्रेशन
 • फेसबुक इंटिग्रेशन
 • ग्राहक सेवा
 • ७ कंपनी प्रोफाईल मोडूयुल्स
 • लीड जनरेशन सपोर्ट
 • इनक्वायरी ई-मेल्स
 • कस्टमर नोटीफिकेशन सुविधा
 • सर्वर सपोर्ट
 • डेव्हलपमेंट सपोर्ट
 • मोड्यूल चेंज सपोर्ट

बेसिक

रु.१९,९९९
 • प्ले स्टोरवर तुमचे अॅप
 • कृषिकिंग फीड्स
 • व्हाट्सअॅप इंटिग्रेशन
 • युट्यूब इंटिग्रेशन
 • फेसबुक इंटिग्रेशन
 • ग्राहक सेवा
 • ४ कंपनी प्रोफाईल मोडूयुल्स
 • लीड जनरेशन सपोर्ट
 • इनक्वायरी ई-मेल्स
 • कस्टमर नोटीफिकेशन सुविधा
 • सर्वर सपोर्ट
 • डेव्हलपमेंट सपोर्ट
 • मोड्यूल चेंज सपोर्ट

प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा

बीझअॅपमेट डेमो अॅप

बीझअॅपमेट विषयी प्रश्न

 • १. बीझअॅपमेट काय आहे?

  तुम्ही स्वतःचे अॅप बनवून शेती व्यवसायाशी निगडीत ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना यातून सेवा सुविधा यांबाबत माहिती पुरवू शकाल. तुमच्या ग्राहकांना फायदेशीर ठरणारी माहिती आम्ही सातत्याने प्र्क्साहित करतो त्यामुळे तुमचे ग्राहक तुमच्या अॅपचा वापर करतात.

 • २. अॅप कसे काम करते?

  तुमच्या कंपनीचे फ्रंटएंड एंड्रोईड अॅप व त्याचे व्यवस्थापन करणारे बॅकएंड डॅशबोर्ड सर्व प्रक्रियांचे विश्लेषण पुरविते. मराठीतून शेतीविषयक माहिती दिल्याने शेतकरी अॅपमध्ये अधिकाधिक व्यस्त होतात. त्यामुळे तुमच्या संस्थेच्या उत्पादनांची जाहिरात होते, मागणीही मिळते. स्वतःचा पेमेंट गेटवे, एसएमएस गेटवे आणि ईमेल्स देखील उपलब्ध आहेत.

 • ३. कार्यान्वित कसे कराल?

  तुमचा प्लान निवडा आणि चौकशी अथवा संपर्क करा

अॅप वापरकर्ते

पत्ता

कृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि.

 • प्लॉट नं ६, कटारिया चेंबर, २ रा मजला, सानेवाडी, आयटीआय रस्ता, औंध, पुणे - ४११००७
 • 85519 93311
 • bizappmatesupport@krushiking.com

संपर्क

आधिक माहितीसाठी आम्हाला लिहून पाठवा